बातमीपत्र

News

गणपती सणाला जाण्यासाठी...

गणपती सणाला जाण्यासाठी कोकणातील चाकरमानी आतुरतेने एक दिड महिना आगाऊ बुकिंग करतात परंतु प्रवाशांच्या सेवेसाठी सोडलेल्या एस.टी.बसेस ची अवस्था पाहून या गाड्यांची अवस्था कधी कधी बदलणार आणि संबंधित प्रशासन कधी चांगल्या सुविधा कोकणवासीयांना पुरवणार हा प्रश्न प्रत्येक कोकणातील प्रवाशांना अस्वस्थ करत...

आमच्यात सामील व्हा