पर्यावरणपूरक उत्सवाचा...
नाशिक - पर्यावरण रक्षणाचा संदेश देत लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने तयार केली आहे. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीं मुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी हा उपक्रम...
