बातमीपत्र

सौ.प्रमिला लालासाहेब लाहीगडे यांचे दि. ०७.०६.२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी - १६.०६.२०२१ सकाळी ०८:०० वाजता कसपाटे वस्ती स्मशान भूमी, कसपाटे चौक पुणे येथे होणार आहे.संपर्कासाठी मोबाईल ९८६०८२९४००

सौ.प्रमिला लालासाहेब लाहीगडे यांचे दि. 07/06/2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा 
दशक्रिया विधी - 16/06/२०२१ सकाळी 08:00 वाजता कसपाटे वस्ती स्मशान भूमी, कसपाटे चौक पुणे -411027 येथे होणार आहे.संपर्कासाठी मोबाईल ९८६०८२९४००    
शोकाकुल - रिटायर सहाय्यक फौजदार -श्री. लालासाहेब मारूती लाहीगडे (पती),मुलगा - महेश लालासाहेब लाहीगडे,मुलगी - शीतल लालासाहेब लाहीगडे व समस्त लाहीगडे परिवार 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा