बातमीपत्र

लोणार तालुक्यमधील कारेगाव येथील मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम हे अर्धावट

कारेगाव:- लोणार तालुक्यमधील कारेगाव येथील मुख्य रस्तावरील पुलाचे काम हे अर्धावटच आसुन हे काम पूर्ण कधी होणार हा रस्ता मुख्य रस्ता आसुन येणाऱ्या काही दिवसात पाऊस सुरु झाला तर शाऴा आणि  महाविद्यालय ही सुरु आसुन विद्यार्थीना जाणे -येणे करण्यासाठी काढावी लागते पर्यायवाट या रस्तावरुण भरपुर आसे गावे दऴणवऴण करत आसतात लोणार ही  मोठी बाजार पेठ आसुन तालुक्याचे ठिकाण आसुन त्याठिकाणा तहसील खरीदी व्रिकीचे कामे करण्यासाठी लोणार या ठिकाणी जावे लागते.व हा रस्ता सोमठाणा, खापरखेड, माहारचिकणा, खऴेगाव, कारेगाव ईत्यादि गावांणा या रस्तावरुण दऴणवऴण करावे लागते हा मुख्य रस्ता आसुन याच रस्तांचे काम जर आपुरे आसेल तर शाऴेला  तहसीला जाण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थीनां भरपुर आसा त्रास सहन करावा लागत आहे .या मुख्य रस्ताच्या पुलाचे काम हे दोन ते तिन वर्षों पासुन सुरु आहे . या मुख्य रस्तासाठी शासनाने आंदाजे ईस्टीमेंट नुसार १५२०००० (एक कोटी  बावण लाख रुपये) ऐव्हडा निधी शासनाने ऊपलब्ध करुण दिला आहे या रस्तासाठी कमीत कमी दाहा ते बारा वर्षा निधि उपलब्ध होता नहीं या मुख्य रास्तेसाठी भरपूर आसा निधी उपलब्ध करुण सुध्दा मुख्य रस्तावरील पुलाचे काम पूर्ण होते नहीं पुलाच्या दोन्हीही बाजुला कडा नसुन पुलाच्या दोन्हीही साईटला माती मिक्स मुरुम टाकलेला आहे त्या मुरमावरुण वाहणे ये-जा करतांना थोडा जरा पाऊस झाला की गटार साचुन तलावाचे सोरुप निर्माण होते. पुलावर दोन्ही बाजुला कडा नसुन शाऴेतील विद्यार्थना नेआन करण्यासाठी बसेस येत आसतात पुलाला कडा नसल्यामुऴे  पुलावरती जो आपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही जर आपघात झाला तर याची जिम्मेदारी कोण घेणार बांधकाम विभाग का ठेकेदार हा मोठा प्रश्न गावकऱ्यासमोर आहे.व तसेच गावालगद जो रस्ता बनवलेला आहे त्या रस्तावरती पाणी हे रस्तावरती येत आहे. तरी रस्ताच्या  दोन्ही साईटला नालीचे काम सुध्दा करण्यात यावे आशी सुध्दा मागणी गावकऱ्यानी कली आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी सुध्दा बाधकाम विभाग यांना सुध्दा एका पत्र व्दारे पुलाची परिस्थिति सांगुन मुख्य रस्तावरील पुलाचे काम लवकरात लवकर नाही झाल्यास गावकरी आणि ग्रामपंचायत प्रशासन ऊपोषण करतील आसा ईशारा गावकऱ्याच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच यांनी दिला आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा