बातमीपत्र

प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगांव येथे आरोग्य अधिकारी धनंजय लिमजे व वरीष्ठ आधिकारी सुरेश गोरे यांची खास मुलाखत.. प्रथिमीक आरोग्य केंद्र वाफगांव येथे आरोग्य अधिकारी धनंजय लिमजे व वरीष्ठ आधिकारी सुरेश गोरे व वैद्यकीय स्टाफ कोरोनावर कशा पद्धतीने लसीकरण करण्यासाठी लोकांची गर्दीच गर्दी थांबले या हेतूने दिलेली खास मुलाखत त्यावेळी उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे डॉ. सुरेश गोरे,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव,डॉ.अफसर शेख वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव,धनंजय लिमजे आरोग्य सहाय्यक,प्रवीण यादव,विद्या बोरसे प्रयोगशाळा तंत्रज्ञ,अतुल शेलार औषध निर्माण अधिकारी,रोहिणी आहेर आरोग्य सहायिका,व इतर आरोग्य कर्मचारी


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा