बातमीपत्र

तरुण तडफदार युवा नेतृत्व यांच्या संकल्पनेने चारूंबा महाराजांचा भंडारा उत्सव मोठ्या थाटात संपन्न,चारी घर वस्ती दरेकर वस्ती पूर कनेरसर चारंबा तरुण मित्र मंडळ यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या रूढीप्रमाणे चारूंबा देवाच्या मंदिर परिसराला विविध रोषणाई करून दंडवत काठी मिरवणूक मांडवड डाळे शेरणी वाटप करून यात्रेची शोभा वाढवली.यात्रा कमिटी अध्यक्ष लहुराज तुकाराम गावडे,उपाध्यक्ष श्री पंडित राम भाऊ गाडे,मंडळाचे सेक्रेटरी शंकर अनंता गावडे,तानाजी गावडे,दादाभाऊ गावडे,सचिन गावडे सर,समीर गावडे,बापू गावडे,विजय गावडे,सुमित गावडे,दादा गावडे,गणेश गावडे,माजी मुख्याध्यापक केरुजी गावडे,समस्त गावडे आणि गाडे परिवार यांनी यात्रेच्या काळात भरपूर परिश्रम करून यात्रेची शोभा वाढवली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा