नागपूर महापालिकेच्या दिरंगाईमुळे नाले सफाई न केल्यामुळे प्रभाग क्र.9 मधील नागरीक त्रस्त...सर्वत्र घाणिचे साम्राज्य यामुळे कावील,पटकी,मलेरिया सारखे आजार जोरत पसरत आहेत 4 नगर सेवक असून देखिल कोणीही लक्ष द्यायला तयार नाही असा नागरीक आरोप करत आहेत....नाले सफाईत गैर व्यावहार झाल्याचा नागरिकांचा आरोप ..
