बातमीपत्र

इमारत क्र ७ बाबा रामदेवजी को.ऑप.हौस.सोसायटी,प्रतीक्षा नगर सायन मुंबई येथे  26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
प्रजासत्ताक दिनानिमित्त इमारती मधील रहिवाश्यांनी मोठ्या उत्साहात झेंडा वंदन करून महिला,पुरुष व लहान मुले यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.इमारती मधील महिलांनी हळदी कुंकू समारंभ साजरा केला प्रजासत्ताक दिनानिमित्त इमारती मधील उदवाहकाच्या कामाचा भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करून, येणारे प्रत्येक उत्सव आनंदाने साजरा करण्यात येणार असल्याचे इमारती मधील रहिवाश्यांनी व कमिटी सदस्यांनी सांगितले तसेच सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या


आमच्यात सामील व्हा