बातमीपत्र

News

भाजपा पाथर्डी...

इंदिरानगर - भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगरच्या पाथर्डी मंडलाध्यक्षपदी नितीन विजयराव कुलकर्णी सह नूतन अन्य कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी माजी नगर सेविका पुष्पा आव्हाड,त्र्यंबक कोंबडे, पंडीत कडाळे,उत्तम उघाडे,उत्तम सानप, जगन्नाथ काळे व शितल सुर्यवंशी....

पर्यावरणपूरक उत्सवाचा...

नाशिक - पर्यावरण रक्षणाचा संदेश देत लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने तयार केली आहे. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीं मुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी हा उपक्रम...

रॅगिंगमुळे मेडिकल...

नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी एक सुसाईड नोट पण आढळून आली आहे. रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा कुटुंबियांकडून आरोप करण्यात आला आहे.

खेडगाव महोत्सव (युथ फेस्टिवल)...

दि.07 फेब्रुवारी 2020 रोजी मा.श्री.दत्तात्रयजी पाटील कला क्रिडा व सांस्कृतिक बहुउद्देशिय संस्था खेडगाव ता. दिंडोरी जि.नासिक आयोजित युथ फेस्टिवल मध्ये श्री.भगवान गि.देवकर(अभिनेता /निर्माता/दिग्दर्शक) यांना " खेडगाव भुषण " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वेळी उपस्थित मान्यवर श्री.श्रीरामजी...

आत्मा मालिक मॅरेथॉन...

मेजर ध्यानचंद यांच्या जयंती व शालेय क्रीडा दिनानिमित्त आत्मा मालिक मॅरेथॉन स्पर्धेचे नाशिक येथे आयोजन शालेय आत्मा मालिक ध्यानपीठ गुरूकूल ,कोकमठाण येथे क्रिडा दिना निमीत्त व मेजर ध्यानचद यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुलातिल विद्यार्थ्यांकरीता मेरेथोन स्पर्धा आयोजित केली होती यावेळी विजेते...

आमच्यात सामील व्हा