इंदिरानगर - भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगरच्या पाथर्डी मंडलाध्यक्षपदी नितीन विजयराव कुलकर्णी सह नूतन अन्य कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी माजी नगर सेविका पुष्पा आव्हाड,त्र्यंबक कोंबडे, पंडीत कडाळे,उत्तम उघाडे,उत्तम सानप, जगन्नाथ काळे व शितल सुर्यवंशी. सरचिटणीसपदी सुभाष श्रवण महाले व भरत शिरसाठ.चिटणीसपदी महेंद्र अमृतकर, अर्चना नावरकर,वामन सदाशिव जाचक, भूपेंद्रकुमार पांडुरंग नेर,माधव शेळके, दगडु पाटील व भरत कुमार वाघ. कोषाध्यक्षपदी योगेश रेवगडे (पाटील).युवामोर्चा अध्यक्ष संदिप दोंदे,महिला मोर्चा नलिनी दराडे, अनु.जाती मोर्चा सुजित मोरे,अनु.जनजाती मोर्चा रविंद्र ठाकूर,ओबीसी मोर्चा योगेश पाटील,किसान मोर्चा गणेश वाजे, अल्पसंख्याक मोर्चा आदिल शेख,प्रकोष्ठ व आघाडीसेल कामगार प्रकोष्ठ हेमंत पवार, उत्तर भारतीय प्रकोष्ठ सीमा गुप्ता, उद्योग आघाडी सागर बिडस्कर,व्यापारी आघाडी संतोष सांगळे,भटके-विमुक्त आघाडी राजेंद्र शिंदे,अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ अभिजित उपाध्ये, जैन प्रकोष्ठ संदिप जैन, पदवीधर प्रकोष्ठ दिनेश पाटील,राजस्थान प्रकोष्ठ हनुमान मोहन, चित्रपट प्रकोष्ठ लक्ष्मण नवले, वैद्यकिय प्रकोष्ठ प्रवीण केंगे,कायदा सेल मनिष पाटील,सहकार सेल मयुर महाजन,माजी सैनिक सेल गोपीनाथ खैरनार, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अमृत तांबट, दिव्यांग सेल उमाकांत आहिरे, ट्रान्सपोर्ट सेल मंगेश पांडे,दक्षिण भारतीय प्रकोष्ठ उमेश शेट्टी,शिक्षक प्रकोष्ठ अमित करवंदे, क्रीडा प्रकोष्ठ श्रद्धा नालमवार,बुद्धिजीवी प्रकोष्ठ आशिष दाभोळकर,सांस्कृतिक प्रकोष्ठ रोहिणी बागुल, आयुष्यमान भारत भास्कर देसले, बेटी बचाओ-बेटी पढाओ सेल अश्विनी शिंपी,आय.टी.सेल ज्ञानेश्वर कामाने,सोशल मीडिया आदित्य वाजे, पंचायत राज व ग्रामविकास दिनेश बच्छाव, प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब बोडके,पर्यटन विकास मंच विजय शिंपी, तिर्थक्षेत्र आघाडी प्रेमकुमार फेगडे,अंत्योदय सेल सुनिल खैरनार, योग प्रकोष्ठ रत्नाकर पोतदार, अभियंता सेल तेजस वाघ व केमिस्ट सेल - सागर देशमुख.आदींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रसंगीनाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनिल केदार, महानगर महामंत्री सुनील देसाई, रश्मी हिरे-बेंडाळे तसेच नगरसेवक भगवान दोंदे उपस्थित होते.
