बातमीपत्र

जेव्हा स्वतः बरोबर दुसर्‍याच्या सुख -दुःख कळु लागते. तेव्हा अंतरमन जागे होऊन सुखात आनंद आणि दुःखात विश्वास देणारे पञकार तत्पर असतात.घोटवडी गावचे सुपुत्र कै.गणेश सिताराम कदम यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर माता-पिता,पत्नी,मुलगी यांच्यावर दुःखाचे सावट निर्माण झाले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा