सोळाकुर ते फोडा या रस्त्यावर चालू आसलेले काम योग्य रितीने व्हावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी याच्या कडून आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.एम.डी.कांबळे व भारिप बहुजन महासंघ चे तालुका अध्यक्ष संजय कांबळे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली.
