ऍड.प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा ठीकाण : संजय भोकरे ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट (काॅलेज) सांगली मिरज रोड, जिल्हा क्रीडा संकुल जवळ, सांगली या ठिकाणी पार पडली सध्या महाराष्ट्र थंडीच्या कडाक्याने गारठला असून सांगलीत थंडीच्या कडाक्याच्या देकील या सभेला मोठ्या संख्येने सगळीकरांची गर्दी पाहायला मिळाली उस्फुर्त प्रतिसाद मिळत असलेल्या समाजातील वंचित घटकांना एक मोठा पर्याय या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जनतेला दिसत आहे असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या सभेवरून दिसत आहे.
