बातमीपत्र

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  वाकीघोल विकास समितीच्या माध्यमातून महात्मा फुले नगर आडोली येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले .या वेळी प्रमुख उपस्थिती  ग्रामपंचायत आडोली दुबळेवाडी चे सरपंच श्री शिवाजी पाडूरंग पाटील.वाकीघोल विकास समितीचे सचिव .सुनील श्रीपती कांबळे. हेलपिंग हँन्ड फौडेशन चे जिल्हा अध्यक्ष रुपेश धनाजी आडोलीकर .ग्रामपंचायत सदस्य गौतम आनंदा कांबळे अजित बबन कांबळे .मोहन रंगराव कांबळे .विनोद बाळासाहेब कांबळे. सिद्धार्थ बाबासाहेब कांबळे. सतीश केरबा कांबळे. सचिन धोडीराम कांबळे  व गावकरी मंडळी  उपस्थित होते. 


आमच्यात सामील व्हा