देश स्वतंत्र होऊन बरीच वर्ष लोटली एकीकडे बुलेट ट्रेन मधून नागरिक प्रवास करणार परंतु एकीकडे नागरिकांना आजारपणात अतिआवश्यक सेवा करिता गाडी जाण्याकरिता रस्ता नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत आहे अद्याप इतक्यावर्षात रस्ता न झाल्याने गावकऱ्यांना,शाळकरी विद्यार्थ्याना,वयोवृदांना त्रास सहन करावा लागत
