बातमीपत्र

न्यू गणेश तरुण मंडळ पिरळ व पिरळ गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शेणी गोळाकरून कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधीकरीता देण्याचा उपक्रम

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनासारख्या महामारीच्या आजाराने मृत्युमुखी पडत आहेत.सदर बाबीमुळे कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधीकरीता शेणी अपुऱ्या पडत असलेने नेहमीच सामाजिक गोष्टिंमध्ये पुढे असलेले न्यू गणेश तरुण मंडळ पिरळ व पिरळ गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शेणी गोळा केल्या यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरज महात,उपाध्यक्ष प्रियांत गुरव व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा