बातमीपत्र

ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन च्या मुख्य कार्यालयात भाद्रपदातील गणेशोत्सव उत्साहात साजरा

ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन च्या मुख्य कार्यालयात भाद्रपदातील गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. श्रींची मूर्ती सुरेख "दर्याचा राजा" स्वरूपात, विराजमान करण्यात आली होती. बाप्पाच्या दर्शनाला पोलिस अधिकारी, शिपिंग क्षेत्रातील उद्योजक, समाजसेवक, कामगार नेते, पत्रकार आणि मित्रपरिवार उपस्थित राहिले, तसेच युनियन कडून सर्वांचे आभार मानून त्यांचा शाल व श्रींची मूर्ती देवून सन्मानित करण्यात आले.


आमच्यात सामील व्हा