बातमीपत्र

भांडुपच्या मिलिंद नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था..

भांडुपमधील गावदेवी मार्गावरील मिलिंद नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे.नागरिकांची व रहिवाशांची गैरसोय होताना दिसत आहे तरी भांडुप विधानसभा मनसे विभागाध्यक्ष संदीपभाई जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनसे वाहतूक सेनेचे उप सरचिटणीस दीपकभाई वाकोडे यांनी सार्वजनिक शौचालयाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी म.न.पा.एस विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित कुमार आंबी यांच्याकडे केली आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा