राजकारणात नवीन चेहऱ्याला प्राधान्य देणे विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय आहे पण राजकारणात येणारी भविष्यातील तरुण पिढी सुशिक्षित व सक्षम असणे तितकेच गरजेचे आहे आणि तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून गोसासी गांवचे सुपुत्र संतोष भाऊ अनंता गोरडे यांना शिवसेनेच्या वतीने पीएमआरडी च्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली असून निवडणूक निर्णय प्रक्रिया पंचायत समिती खेड या ठिकाणी व्यवस्थित पार पडली या वेळी घेतलेली खास मुलाखत विजय ताई शिंदे,ज्यौतीताई अरगडे,बाबाजीशेठ काळे,रामदास आब्बा घनवट,अमोलदादा पवार,मारुतीशेठ्ठ गोरडे,काळूराम नाणेकर,केशवराव अरगडे,विजयभाऊ शिंदे,गणेश गोरडे,वैभव गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
