बातमीपत्र

आधुनिकतेच्या बुरख्याखाली पाप पुण्य नीती अनिती याची चाड विसरून समाजामध्ये एकात्मिकतेची ज्योत प्रज्वलीत व्हावी या अनुषंगाने श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांच्या पादुकांचे दर्शन प्रथमेश अनिल शेठ जवळेकर व सौ स्नेहल प्रथमेश जवळेकर यांच्या राजलक्ष्मी निवास्थानी श्री वेदमूर्ती नितीन प्रभाकर पुजारी चोळप्पा श्री स्वामी समर्थ यांचे पाचवे वंशज निलेश महाराज पुजारी व ब्रह्मवृंद सेवेकरी यांच्या उपस्थितीत स्वामींच्या पादुकांचे दर्शन अनेक श्रोत्यांनी घेतली त्यावेळी विष्णू गुरुजी गाणगापूर अनिल शेवकरी राजू भैय्या सेवेकरी. तिरीकुळ सेवेकरी.राजेंद्र वसंतराव दावंत. सौ प्रतिभा ताई वसंतराव  दावंत.मामा वसंत धामणकर राहुल शेठ कराळे प्रभाकर जाधव पत्रकार अविनाश पांडुरंग कुमठेकर सोपान घुमटकर सुभाष घुले इतर ग्रामस्थ व महिला भगिनी दर्शनासाठी उपस्थित होते अशक्य ते शक्य करतील स्वामी.अडी अडचणी दूर व्हाव्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना जय श्री स्वामी समर्थ


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा