बातमीपत्र

पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजेच शिरूर तालुका भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पाबळ,कान्हुर रोड या ठिकाणी निसर्गरम्य सानिध्यात वैभवात भर घालणारे शांताई लॉन्स मंगल कार्यालय सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे अल्पदरात मुलामुलींचे विवाह सोहळ्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तरी सर्व मायबाप जनतेने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती सौ.द्वारकाताई किशोर राव मांदळे व त्यांचे पती किशोर मांदळे यांनी केली आहे.विविधतेने नटलेल्या वैभवशाली गुणसंपन्न शांताई लोन्स या ठिकाणी प्रशस्त हॉल जेवणाची उत्तम सोय मुबलक पाणी पार्किंग व जनरेटरची सुविधा अशा अनेक सुख सुविधा उपयुक्त शांताई लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी आपल्या मुला-मुलींच्या शिवमंगल कार्यासाठी बुकिंग करा असे आव्हान मंदार शेठ किशोर मांदळे यांनी केली आहे.बुकिंग चालू आहे संपर्कांसाठी मोबाईल नंबर ८१४९१२९२१५, ८३२९३२३४ २५


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा