समाजात असणाऱ्या अज्ञान अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी दूर व्हाव्यात व समाज सजग सुजान समर्थ व्हावा म्हणून. कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथून गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी संत शिरोमणी प्रतिष्ठान कनेरसर ताम्हणे वस्ती या तरुण मंडळाने शनिशिंगणापूर महादेवाची कावड कुलस्वामिनी यमाई मातेच्या प्रांगणा मधून वाजत गाजत संपूर्ण गावांमधून सावता महाराज मंदिर या ठिकाणी आणून कार्यक्रमाची शोभा वाढवली अशी माहिती अध्यक्ष लक्ष्मण शेठ मारुती ताम्हाणे अध्यक्ष रमेश सोनू ताम्हाणे उपाध्यक्ष शिवाजी ताम्हाणे दादाभाऊ ताम्हाणे जिल्हा परिषद विद्यमान सदस्य बाबाजी शेठ काळे. व संतोष शिरोमणी सावता महाराज प्रतिष्ठान मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते
