बातमीपत्र

कनेरसार येथे किर्लोस्कर कमिन्स एम्प्लाॅईज युनियनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व १ मे कामगार दिनाचे औचित्य साधुन मिरवणूक व कार्यक्रमाचे आयोजन आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने वर्तमान बरोबरच पुढील पिढ्यांसाठी प्रकाश वाट निर्माण करणारे व कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे व प्रत्येक कामगाराला न्याय मिळावा याकरिता अहोरात्र झगडणारे कनेरसर गावचे सुपुत्र राव बहादुर नारायण मेघाजी लोखंडे पहिले भारतीय कामगार चळवळीचे जनक 1 मे दिन या दिवशी संपूर्ण गावातून त्यांच्या प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढून कुलस्वामिनी यमाई मंगल कार्यालय या ठिकाणी किर्लोस्कर कमिन्स एम्पलॉईज युनियन कोथरूड पुणे ३८ संघटनेचे अध्यक्ष मा.महेंद्र बालवडकर आणि त्यांच्या समवेत सर्व युनियन पदाधिकारी कामगार बंधु व समस्त ग्रामस्थ कनेरसर किर्लोस्कर कमिन्स एम्प्लाॅईजृ युनियनचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व १ में कामगार दिनाचे औचित्य साधुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा