बातमीपत्र

समर्थ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील यांच्या वतीने खेड तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी मोफत पाणी देऊन लोकांना दिलासा समर्थ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील यांच्या वतीने खेड तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी पाणी टंचाईमुळे लोकांना दिलासा पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि म्हणूनच समर्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून वाफगांव तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी महिला भगिनीं व ग्रामस्थ यांच्या उपस्थिती पाण्याचे टॅंकर चालू केले.पाणीटंचाई दुष्काळी भागाला दिलासा देण्याचे काम केले. त्यावेळी वाफ गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ रामाने,शरद थिटे,संतोषभाऊ गार्डी मार्गदर्शक सातकर साहेब,वाफगाव,चिचबाईवाडी,गुळाणी,गोससी,वरुडे,गाडकवाडी येथील सर्व समस्त ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा