बातमीपत्र

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान शेतकरी,कष्टकरी,कामगार,युवा,बेरोजगार, महागाई, भ्रष्टाचार यासह सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे विधानसभेवर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.आम आदमी पक्षाच्यावतीने आयोजित "महामोर्चा" मध्ये खेड तालुक्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा प्रमाणा वर सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा