बातमीपत्र

आसखेड गावचे सुपुत्र कैलासराव शंकरराव लिंभोरे पाटील यांची खेड कॄषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी निवड तर उपसभापती पदी विठ्ठलशेठ्ठ वनघरे यांची निवड सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंझार नेतृत्व आसखेड गावचे सुपुत्र कैलासराव शंकरराव लिंभोरे पाटील यांची खेड कॄषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी निवड तर उपसभापती पदी विठ्ठलशेठ्ठ वनघरे यांची निवड खेड तालुक्याचे लोक प्रिय आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.त्यावेळीअनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा