कॄषी उत्पन्न बाजार समिती संचालक सभापती व्यापारी वर्गांची आढावा बैठक. नवनिर्वाचित सभापती कैलासराव लिंबोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली शेतकरी वर्गचा येणार मालाला योग्य भाव मिळावा म्हणून अनेक उपयोजना राबविण्यासाठी बैठक घेण्यात आली होती त्यावेळी आडत व्यापारी शेतकरी उपस्थित होते.
