कमला मिल कम्पाऊंडमध्ये मध्यरात्री मोजोस टेरेस व हॉटेल लंडन टैक्सी येथे भीषण आग लागली...या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून गंभीररित्या जखमी झालेल्यांवर के. ई. एम. रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत...मनपा जी दक्षिण विभागातील 5 अधिकारी यांच्यावर कारवाई करूण चौकशी करण्याचे आदेश...
