जागतीक महिला दिनानिमित्ताने केला शहीद विधवा महिलांचा सत्कार ९०% महिलांना बनविले उधोजीका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव श्रीमती बेबीताई गौरीकर यांनी शहिदांच्या विधवा महिलांचा सत्कार केला अनेक विधवा महिला व इतर ngo च्या काही पदाधिकारी देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या
