बातमीपत्र

अकोल्यात आगीचे रौद्र रूप ५०पेक्षा अधिक झोपड्या खाक जवळपास १२सिलेंडर्सचा स्फोट अग्निशमन व पोलीस दलाची दमशक

अकोल्यात आगीचे रौद्र रूप ५०पेक्षा अधिक झोपड्या खाक जवळपास १२सिलेंडर्सचा स्फोट अग्निशमन व पोलीस दलाची दमशक

अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याला लागून असलेल्या माता नगर वस्तीत आज दुपारी अज्ञान कारणाने आग लागली .या आगीने रौद्र रूप धारण करून तब्बल ५० पेक्षा जास्त झोपड्या जळून  खाख झाल्या घरघुती वापराच्या १२ सिलेंडर्सचा स्फोट होऊन मालमततेची मोठी हानी झाली आहे अकोल्यात मातानागरचे १०० पेक्षा जास्त संसार उघड्यावर आले आहेत प्राण हानीचे वृत्त नाही

साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा