बातमीपत्र

राधानगरी भुदरगड विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या फायद्यासाठी भव्य असे कृषी प्रदर्शन गारगोटी येथे भरवण्यात आले या प्रदर्शनात शेतकरी कसा व्यावसायिक शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेऊ शकतो याची माहिती देण्यात आली या प्रदर्शनात वेगवेगळ्याप्रकारची जनावरे तसेच प्राणी पाहायला मिळाले अशा प्रकारचे प्रदर्शन आमदार प्रकाश आंबिटकर यांच्या नेतृत्वात दरवर्षी भारावली जातात हे ४ वर्ष भव्य असे प्रदर्शन भरवण्यात आले त्याला शेतकऱयांनी देखील मोट्या उत्साहात सहयोग केला.

 

Follow Us On Social Media 
Web Site: -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!
 
DONATE TO SUPPORT POOR AND NEEDY PEOPLE TO GROW INDIA


आमच्यात सामील व्हा