बातमीपत्र

हुपरी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर येथे तृतीय युवा बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते,ते म्हणाले," संत तुकाराम,छ.शिवाजी महाराज,म.फुले,राजर्षि शाहू महाराज या सर्व महापुरूषांनी तथागतांच्याच विचाराने त्यांचे नाव न घेता कार्य केले.बुद्ध विचारातुनच नाथ व संत परंपरा निर्माण झाली त्यामुळे आपण या सर्वांना एकच मानून समाज एकत्र बांधला पाहिजे." या कार्यक्रमाचे उद्घाटन भंते दिपंकर,सातारा,भंते अनोमदर्शी,कोल्हापूर व माजि वस्त्रोद्याग मंत्र मा.प्रकाशरावजी आवाडे यांच्या हस्ते बुद्ध पूजा व बोधिवृक्षास पाणी देवून करण्यात आले, सुरूवातीला गायक कबीर नाईकनवरे व साथी यांचा गीतांचा बहारदार कार्यक्रम "सलाम संविधान " सादर झाला.

 

Follow Us On Social Media 
Web Site: -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!
 
DONATE TO SUPPORT POOR AND NEEDY PEOPLE TO GROW INDIA


आमच्यात सामील व्हा