शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे13 पॉईंट रोस्टरच्या माध्यमातून sc st obc विद्यापीठातील शिक्षक भरती आरक्षण नष्ट करणाऱ्या सरकार विरोधात भव्य आंदोलन निदर्शने करण्यात आली या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष कुष्णा भारतीय,उपाध्यक्ष सचिन चावरे,दिपक कांबळे,बाबासाहेब माने,मेहबुब शेख,तोळशिदास टेकळे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Follow Us On Social Media Web Site: - www.livemaharashtra.com
Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:- https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc
Download Live Maharashtra App From Google Play store
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र. पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!
समाजातील गरीब,गरजू,वंचित घटकांसाठी मदत करा भेट द्या आमच्या वेब साईट
ला www.helpinghandworld.org
