बातमीपत्र

लोणार तालुक्यामधील कारेगांव येथे जेमतेम पाच ते साहा हाजार लोकसंख्याचे गाव आसुन कारेगांव मधील किशोरभाऊ वानखेड़े यांच्या शेतात अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सप्ताहचे चौथे वर्ष आसुन शिवमाहापुरान कथा ही प्रवक्ते श्री ह.भ.प.राम माहाराज गाडेकर यांच्या मुखवाणितुण करण्यात आली. आज सकाळी ०७.३० वाजेच्या दरम्यान किशोरभाऊ वानखेड़े यांच्या शेतातुन दिंडी काढण्यात आली व या दिंडीत पालखी मध्ये ज्ञानेश्वर माहाराज यांची प्रतीमा ठेऊनपुर्ण कारेगांव नगरीला परधशंना काडण्यात आली. व पालखी हि परत किशोरभाऊ वानखेड़े यांच्या शेतात नेण्यात आली नंतर माहाप्रसादासाठी परिसरातील भावीक भक्तानीं महाप्रसादाचा लाभ घेतला.


आमच्यात सामील व्हा