407 वाहन नागपुर हून माल घेऊन औरंगाबाद कडे जात होती तर कटेंनर MH20DE-4552 या क्रमांकाची गाडी औरंगाबाद कडुन नागपुर कडे जात असताना महारचिकना फाटा येथील हाॅटेल रायगड समोर ओव्हरटेक करण्याच्या नादात भिषन अपघात झाला यामधे 407चालक गंभीर जख्मी झाले असुन ग्रामीण रुग्णाल बिबी येथे उपचारासाठी भरती केली असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कटेंनर चालक रींकुपाल देवीबकस पाल रा गारोपुर ता जलालपुरा जिल्हा अंबेडकर नगर राज्य उत्तरप्रदेश असुन पोलीस स्टेशन बिबी यानी ताब्यात घेतले असुन पुढील तपास बिबी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार आसीफ शेख, करीत आहेत स्थानिक नागरिकांनी 108या क्रमांकावर फोन केला असता लागत नव्हता लागलाच तर अॅबुलन्स गाडी लोणार येथे नव्हती साखरखेरडा येथे फोन केला असता मेहकर येथे विचारा मेहकर येथे फोन केला असता गाडी औरंगाबाद येथुन येत आहे आल्यावर येईल असे सांगण्यात आले त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून आरोग्य विभागाच्या 108 अॅबुलन्स वर रोष व्यक्त करण्यात येत आहे वेळीच अॅबुलन्स उपलब्ध न झाल्यामुळे खापरखेडा येथील पोलीस पाटील नारायण राठोड यांच्या खाजगी बोलेरो गाडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
