लोणार तालुक्यामध्ये कारेगाव येथील पुष्पाबाई सुरेशराव हाडे यांची चार ते पाच एकर सोयाबीन ही पंधरा दिवसापासून जमिनीवर पडुन आहे शेतामध्ये पाणी साचल्याने सोयाबीन ही जागेवरच कुंजात आहे तरी शासनाकडे व पिक विमा कंपनीकडे एकच मागणी शेतकरी करत आहे कि झालेल्या शेतीचे नुसकान भरून देण्यात यावे व शासनाने पूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अन्य शेतकऱ्यांचे झालेले नुस्कान सुद्धा भरून द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे सोयाबीनचे पंचनामे तलाठी व मंडळ अधिकारी कृषी सहायक यांनी प्रत्यक्षात जाऊन केली व पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले.
