बातमीपत्र

राधानगरी तालुक्यातील तहसील कार्यालय येथे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले ह्या कार्यक्रमाला मीना निंबाळकर तहसीलदार,विजय जाधव नायब तहसीलदार,बी.बी.भोईर नायब तहसीलदार,प्रदीप गुडाळे अप्पर कारकून,अतुल काकडे अप्पर कारकून दिलीप पिंगळे, डी.एस.वर्णे, लिपिक रणजित ढोकरे,मारुती ढोकरे,सारिका मिरजकर,ऑपरेटर साताप्पा चौगले,सचिन पाटील उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा