कोल्हापूर जिल्ह्यातील वाकीघोल परिसराला जोडला जाणारा मुख्य रस्ता अतिग्रस्त पावसामुळे वाहुन गेला त्याला पर्याय मार्ग म्हणून रस्ता करून वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता पर्यायी रस्त्याचे उद्घाटन राधानगरी भुदरगड आजरा विधानसभेचे आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले सदर रस्त्याचे काम गावकऱयांच्या सहाय्याने श्रमदानाच्या माध्यमातून करत असल्याचे आमदार आबिटकर यांनी यावेळी सांगितले व गेली १० ते ११ दिवस अंधारात राहीलेला वाकीघोल पुन्हा प्रकाशात नेण्यासाठी यावेळी खास प्रयत्न करण्यात आले सदर ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे खाजदार संजयदादा मडलिक,ए.वाय.पाटीलजिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाट्री.जिवनदादा पाटील जिल्हा परिषद सदस्य,डिपोटी इजनिअर,यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपले प्रतिनिधी रुपेश अडोलीकर पाहूया एक विशेष भाग यावेळी बाबा नादेकर,गणेश देसाई युवा नेते कडगाव,व वाकीघोलातील सर्व सरपंच,पोलीस पाटील,जेष्ठ नेते व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
