बातमीपत्र

राधानगरी तालुक्यातील वाकीघोलात आतीवृष्टी पाऊसामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी याकरिता पंचनामा करण्यात आला यावेळी कृषी सहाय्य्क अमोल कांबळे,तलाठी चिरंगे,कोतवाल दिनकर चव्हाण,बाजीराव सुतार,बाळासाहेब केसरकर,भरत पाटील,एकनाथ केसरक,दिलीप केसरकर,आबा केसरकर प्रकाश भालेकर व प्रकाश केसरकर हे सर्व उपस्थित होते .


आमच्यात सामील व्हा