भारतीय बौध्द महासभा केंद्रीय शाखा मुंबई यांच्या वतीने आज दिनांक ०४/०९/२०१९ रोजी इंगळी गावात पूरग्रस्तांना संसार उपयोगी मदत वाटप करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा कोशाध्यक्ष गोविंद कांबळे (चंदुर), जिल्हा संघटक दादासाहेब गायकवाड (तिळवणी)वंचित बहुजन आघाडी चंदुर अध्यक्ष किरण माने ,शितल कांबळे(कबनुर),रमाकांत काकडे (तिळवणी),वसंत बनगे सर (कबनुर),बबन कांबळे (रुकडी),युवराज डोणे,समता सैनिक दल (चंदुर),,नंदकुमार नाईक (रुकडी),बी पी कांबळे (रुकडी) व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
