मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज...
चिपळूण: दि.२५ जुलै- चिपळूण मध्ये गेले दोन तिन दिवस पावसाने रौद्ररूप धारण करून अनेकांचे संसार उद्धस्त केले आजही त्याठिकाणी बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. लोकांना रहायला घर नाही, खायला अन्न नाही अशी भीषण परिस्थिती सध्या चिपळूण मध्ये आहे आणि सदर परिस्थितीतीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
