नीट,जेईई पात्रता परीक्षा...
अक्कलकुवा : डॉक्टर ,इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नीट,जेईई या पात्रता परीक्षा द्याव्या लागतात. या पात्रता परीक्षा पास होण्यासाठी क्लाँसेस लावावे लागतात.या क्लाँसेसचा खर्च वर्षाला दोन ते चार लाख रुपये येतो.आदिवासी विद्यार्थी लाखोंचा एवढा खर्च कोठून करणार ? असा प्रश्न उपस्थित...
