हडपीड श्री स्वामी समर्थ मठाचे...
श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड या मठाचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांना “स्वामी रत्न पुरस्कार २०२३” घोषित झाला आहे. समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट या संस्थेने श्री.नंदकुमार तुकाराम...
