बातमीपत्र

नेतंसा ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

रिसोड तालुक्यातील नेतंसा येथील ग्रामपंचायत ने गावातील प्रत्येक कुटुंबाला हँडवॉश व सेनीटायजरचे वाटप केले.व त्या आधी संपूर्ण गावामध्ये फवारणी केली  .कोरोना या व्हायरस वर मात करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांनी स्वतः प्रत्येक घरी जाऊन हॅन्ड वॉश व सेनीटायजरचे वाटप केले यावेळी गावचे सरपंच शिवाजी बाजड व उपसरपंच आर.डी.बाजड,ग्रामसेवक शिंदे साहेब गावचे पोलीस पाटील किशोर बाजड व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावामध्ये अतिशय चांगले काम करणारे पोलीस मित्र उपस्थित होते. 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा