बातमीपत्र

कोरोना महामारीच्या वेळेत जनसामान्य गरजू लोकांचे जीवन विस्कळीत झाले असताना लॉक डाउन काळात कामधंदे बंद असल्याने जनसामान्यांचे हाल होत असताना हिंदाल्को इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सतीश पै यांनी मुंबई मधील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये गरीब गरजू नागरिकांना धान्याचे किट त्यांच्या माध्यमातून वाटप करून एक मदतीचा हात दिला हे अन्नधान्य वाटप करण्याकरिता आशीष जाधव,अरुण जाधव,वैशाली जाधव,अपर्णा जाधव,प्रिया जाधव,राजन कदम,श्वेता कदम,सुलोचना जाधव,प्रवीण मोहिते,राज कोरी,सुकेश पडेलकर,उमेश कांबले,नाना शिर्के यांनी विशेष मेहनत घेऊन हा उपक्रम राबवत गरजूना मदत केली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा