बातमीपत्र

कान्हेरी बुद्ध लेणी १५ वी बौद्ध धम्म परिषद तयारी आढावा धम्म बैठक दिनांक २४ /०६/२०१८ - रविवार रोजी सायंकाळी ३ ते ६ वा.येथे संपन्न झाली या बैठकीचे संयोजक निब्बाण कोर समितीचे मुख्य संयोजन भदन्त आयुपाल यांनी केले या बैठकीस महाराष्ट्रातून बौद्ध बांधव ,उपासक उपासिका मोट्या प्रमाणात उपस्थित होते भारत देशातील बौद्धकालीन लेण्या संवर्धन करून महाकारुनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार व हजारो वर्षापूर्वीच्या इतिहास कालीन लेण्यामधील ज्ञान प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहचावे व या लेण्यांचे महत्व कळावे याकरिता १५व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन कान्हेरी बुद्ध लेणी येते करण्याचे आयोजकांचे मत आहे.

​​Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi

Follow Us On Social Media Facebook :-https://goo.gl/8c9oUQ

Youtube:- https://goo.gl/p4oSGx

Twitter:-https://goo.gl/EvMrrc

आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.

पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ आमची


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा