बातमीपत्र

माता रमाबाई आंबेडकर नगर टेम्पो चालक मालक संघटनेचा मनसेत प्रवेश करून टेम्पो स्टॅन्ड चे उदघाटन सदर कार्यक्रमाला मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख यांची मुख्य उपस्थिती लाभली स्थानिक उपविभाग संघटक प्रशांत कुलकर्णी,उपविभाग संघटक रमेश खाडे,रस्ते आस्थापना उपाध्यक्ष बाबासाहेब अवघडे,शाखाध्यक्ष कुणाल केदारे,उपशाखाध्यक्ष ऋषी कोल्हे,उपशाखाध्यक्ष अर्जुन मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन टेम्पो चालक मालक संघटनेचे राजेश केशव गायकवाड अध्यक्ष,अमोल कदम सचिव,अनिल सोनावणे खजिनदार,संदेश हिरे स्टॅन्ड प्रमुख व इतर पदाधिकार्यांनी केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा