सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून खरपुडी ता.खेड जि.पुणे येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भोसले व निकाळजे यांचा मंगल परिणय सोहळा संपन्न झाला.पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा मैत्री क्षणाची पण आठवण कायमची विवाह सोहळा क्षणाचा पण पती-पत्नीचे नाते आयुष्याचे हा मंगलमय सोहळा खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव साहेब यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून संपन्न झाला. त्यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,अध्यक्ष अशोक चौधरी पोलीस पाटील,प्रकाश वाघोले,खेड पोलीस स्टेशनचे काॅ.रेपाळे सो.,भापकर सो.,बाबा हजारे,अलका निकाळजे,विशाल काशिद संरपच, प्रदीप चौधरी तंटामुक्त अध्यक्ष,प्रदीप कुलकर्णी,अशोक ओव्हाळ,दादाभाऊ केरू निकाळजे यांचा मुलीचा मंगल परिणीय उपासक भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
