पुणे प्रतिनिधी :
राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय चर्मकार एक्याचे संस्थापक अध्यक्ष मा. बाबूरावजी माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मा.विनोद माळी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व पुढील वाटचालीस समाजकार्यासाठी समाजहितासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.त्या वेळेस उपस्थिती मध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष मा. दत्ताभाऊ कदम तसेच उद्योग आघाडी प्रमुख पुणे शहर मा.बाबासाहेब कांबळे ,पुणे शहराध्यक्ष मा .बाळासाहेब कांबळे, पिंपरी पुणे शहर उपाध्यक्ष मा .बाळासाहेब सोनवणे तसेच मुंबईचे उद्योजक मा .जगन्नाथ गायकवाड साहेब व पुणे जिल्ह्याचे धडाडीचे कार्यकर्ते प्रमोद रोकडे यावेळेस उपस्थित होते.
