खेड पोलीस स्टेशनचे कार्यरत सिंगम पी.एस.आय.भारत सुभाष भोसले व चि.सौ.का.अंजली बाबासाहेब देशमुख यांचा विवाह सोहळा सोशल डिस्टींगचे नियम पाळून जिजामाता मल्टीपर्पज हाॅल पुंदी रोड,तांसगाव,ता.तांसगाव जि.सांगली येथे १९ /०६ /२०२१ रोजी भोसले व देशमुख यांचा शुभ विवाह सोहळा मिञपरिवांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न त्यावेळी भानुदास भोसले,पांडुरंग भोसले,राहुल भोसले,महेश देशमुख,सचिन देशमुख,सोमनाथ भोसले,महादेव भोसले,वसंत भोसले,उमेश भोसले,निवृत्ती मोकाशी व वराचे मामा बापू बंडू पवार,आनंदा बंडू पवार व समस्त भोसले परिवार व देशमुख परिवार उपस्थित होते.
